'मी माझा देशातून पळालेली नाही आणि मला आशा आहे की, हा माझा शेवटचा इंटरव्ह्यू असेल.'
2/9
'मुंबई हे शहरच असं आहे की, ज्यामध्ये माझी अध्यात्मिकता नाहीशी होऊ शकते.'
3/9
'मी फक्त काळा चहा आणि शेंगदाणे खाऊन 12 वर्ष तपस्या केली.'
4/9
'मी विकीला जेलमधून सोडविण्यासाठी तपस्या केली.'
5/9
'मी बॉलिवूडमध्ये राहून तपस्या करु शकत नव्हते.'
6/9
'मी १२ वर्ष तप केलं, कोणत्याही पुरुषाला स्पर्शही केला नाही'
7/9
'जरी मी इस्लाम धर्म स्वीकारला असेल तरही त्यात चूक काहीही नाही'
8/9
'माझे विकीसोबत कोणतेही शारीरिक संबंध नाहीत.'
9/9
बोल्ड आणि बिन्धास अंदाज असणारी 90च्या दशकातील अभिनेत्री ममता कुलकर्णीचे अनेक चाहते होते. ममताला भेटण्यासाठी अनेक जण बैचेन होते. पण 2000 सालानंतर ममता अचानक बॉलिवूडमधून गायब झाली. त्यावेळी ममताकडे सिनेमेही भरपूर होते. पण तिचं म्हणणं आहे की, ड्रग्ज माफिया विकी गोस्वामीवर तिचं प्रेम होतं आणि दुबईत जेलमध्ये असणाऱ्या विकीला बाहेर काढण्यासाठी तिनं बॉलिवूडला अलविदा केला. ममताचं म्हणणं आहे की, तिच्यावर लावण्यात आलेले आरोप हे खोटे असून ड्रग्ज प्रकरणी तिला कधीही अटक करण्यात आलेली नाही. तिचं म्हणणं आहे की, 2013 मध्ये झालेल्या कुंभमेळ्यासाठी देखील ती भारतात आली होती. ममताचं म्हणणं आहे की, ती भारतातून पळालेली नाही. ईश्वराला जेव्हा वाटेल तेव्हा मी भारतात परतेल. ममता पुढे असंही म्हणाली की, 'माझे विकीसोबत कोणतेही शारीरिक संबंध नाहीत.'