एक्स्प्लोर
पॉल वल्थाटी, स्वप्नील असनोडकर, विस्मरणात गेलेले IPL खेळाडू
1/6

1) स्वप्नील असनोडकर - आयपीएलचा पहिला चषक 2008 मध्ये शेन वॉर्नच्या राजस्थान रॉयल्स संघाने जिंकला होता. या संघात सलामीवीर स्वप्नील असनोडकर महत्त्वाचा खेळाडू होता. असनोडकरच्या फटकेबाजीमुळे राजस्थानने अनेक सामने जिंकले होते. असनोडकर सध्या गोव्याकडून स्थानिक क्रिकेट खेळतो.
2/6

3) पॉल वल्थाटी- आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाबचा धडाकेबाज फलंदाज अशी पॉल वल्थाटीची ओळख. 2011 मध्ये सर्वाधिक धावा ठोकणाऱ्यांच्या यादीत वल्थाटी सहाव्या क्रमांकावर होता. त्याने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध शतकही ठोकलं होतं. वल्थाटी शेवटचा स्पर्धात्मक क्रिकेट सामना 2013 मध्ये खेळला आहे.
Published at : 03 May 2017 04:00 PM (IST)
Tags :
IPLView More
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
करमणूक























