एक्स्प्लोर

प्रजासत्ताक दिन विशेष | देशभक्तीपर चित्रपटांचे दहा प्रेरणादायी डायलॉग्स

1/10
 सनी देओलने मॉं तुझे सलाम या चित्रपटात म्हटलेला डायलॉग -
सनी देओलने मॉं तुझे सलाम या चित्रपटात म्हटलेला डायलॉग - "तुम दूध मांगोगे हम खीर देंगे...तुम कश्मीर मांगोगे हम चीर देंगे"
2/10
शाहरुख खानने चक दे इंडिया या चित्रपटात म्हटलेला फेमस डायलॉग -
शाहरुख खानने चक दे इंडिया या चित्रपटात म्हटलेला फेमस डायलॉग - "मुझे स्टेट्स के नाम नहीं सुनाई देते हैं ना दिखाई देते है..सिर्फ एक मुल्क का नाम सुनाई देता है...इंडिया!"
3/10
"रिजन वाला जो कॉलम होता हैं ना उसमें हम बोल्ड और कॅपिटल मे इंडियन लिखते है!" - बेबी चित्रपटात अक्ष कुमारने म्हटलेला डायलॉग
4/10
हमारा हिंदुस्तान जिंदाबाद था...जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा... - 'गदर एक प्रेम कथा' या चित्रपटातील सनी देओलचा डायलॉग
हमारा हिंदुस्तान जिंदाबाद था...जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा... - 'गदर एक प्रेम कथा' या चित्रपटातील सनी देओलचा डायलॉग
5/10
"मैं मौत को तकीया और कफन को चादर बनाकर ओढता हूं" - गर्व या चित्रपटातील सलमान खानचा डायलॉग
6/10
"एक सच्चे देशभक्त को हम फौज से निकाल सकते हैं... लेकिन उसके दिल से देशभक्ति नहीं" - जय हो चित्रपटातील सलमान खानचा डायलॉग
7/10
"अब भी जिसका खून ना खौला, खून नहीं वो पानी है... जो देश के काम नहीं आए वो बेकार जवानी है" - रंग दे बसंती या गाजलेल्या चित्रपटातील आमिर खानचा डायलॉग
8/10
"मैं नहीं मानता की हमारा देश दुनिया का सबसे महान देश है, लेकिन ये जरूर मानता हूं की हममें काबीलियत है, ताकत है इस देश को महान बनाने की. हम आपस में लड़ते रहते हैं, जबकि हमें लड़ना चाहिए हिंसा के खिलाफ, बढ़ती हुई आबादी, भ्रष्टाचार के खिलाफ" - स्वदेस चित्रपटातील शाहरुख खानचा डायलॉग
9/10
"हाउज द जोश? हाई सर" -'उरी द सर्जिकल स्ट्राइक' चित्रपटातील विकी कौशलचा डायलॉग
10/10
"शायद तुम नहीं जानते...ये धरती शेर भी पैदा करती है" - बॉर्डर फिल्ममधील सुनील शेट्टीचा डायलॉग
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vijay Wadettiwar On Eknath Shinde : आता भाजपला एकनाथ शिंदेंची  गरज संपली- विजय वडेट्टीवारABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 05 PM 20 January 2025Maharashtra Guardian Minister News : पालकमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपत धुसफूस? गोगावले, भुसेंच्या नाराजीनंतर शिंदेंचा फडणवीसांना फोन?Eknath Shinde On Naraji : पालकमंत्रिपदाबाबत अपेक्षा ठेवण्यात वावगं काय? नाराजीच्या चर्चांवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
Embed widget