एक्स्प्लोर
चेन्नईच्या चाहत्यांना धोनीची खुशखबर!
1/6

शतकी खेळी करणारा सलामीचा शेन वॉटसन चेन्नईच्या फायनलमधल्या यशाचा प्रमुख शिल्पकार ठरला. त्याने 57 चेंडूंत आठ षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने 117 धावांची नाबाद खेळी केली. आयपीएलच्या फायनलमध्ये शतक झळकावणारा तो दुसरा फलंदाज ठरला.
2/6

चेन्नईच्या या विजयानंतर त्यांचं अजून सेलिब्रेशन बाकी आहे. धोनीचा सीएसके संघ घरच्या मैदानात केवळ एकच सामना खेळला. आयपीएलची ट्रॉफी उंचावल्यानंतर धोनीने चेन्नईच्या चाहत्यांना खुशखबर दिली.
Published at : 28 May 2018 10:01 AM (IST)
View More























