Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 01 Sep 2016 08:14 PM (IST)
1/5
फोटोः इंस्टाग्राम
2/5
कमीत कमी मेकअप करणं तिला आवडतं.
3/5
वेबसाइट 'फीमेलफर्स्ट डॉट कॉ डॉट यूकेच्या मते, तिने असं म्हटंल आहे की, 'मी नियमितपणे आपल्या त्वचा तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाते. त्यांच्या सल्ल्यानुसारच मी हलकासा मेकअप करते.'
4/5
साधेपणा हेच आपलं सौंदर्य आहे. असं तिचं म्हणणं आहे.
5/5
हॉलिवूड अभिनेत्री क्लोइ मोरेट्जला फार मेकअप करणं पसंत नाही.