मुख्यपृष्ठPhotoschampions trophy 2017 : कोणत्या खेळाडूची काय भूमिका?
champions trophy 2017 : कोणत्या खेळाडूची काय भूमिका?
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 08 May 2017 01:02 PM (IST)
1/6
2/6
3/6
4/6
5/6
6/6
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची निवड जाहीर करण्यात आली आहे. भारतीय संघात युवराज सिंगचं स्थान कायम राहिलं आहे. इंग्लंडमध्ये 1 ते 18 जून या कालावधीत चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलं आहे.