मुख्यपृष्ठPhotosजस्टिन बिबरला पाहण्यासाठी नवी मुंबईत दिग्गजांची हजेरी
जस्टिन बिबरला पाहण्यासाठी नवी मुंबईत दिग्गजांची हजेरी
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 10 May 2017 08:43 PM (IST)
1/22
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे
2/22
उर्वशी रौतेला
3/22
श्रीदेवी, बोनी कपूर
4/22
भाजप नेत्या शायना एनसी
5/22
6/22
7/22
8/22
नवी मुंबई : जस्टिन बिबरच्या लाईव्ह कॉन्सर्टसाठी नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर तरूणाईने मोठी गर्दी केली आहे. पॉपस्टार जस्टिनचा भारतातला हा पहिलाच कार्यक्रम आहे. अनेक सेलिब्रिटीही जस्टिनला पाहण्यासाठी डी. वाय. पाटील स्टेडिअमवर दाखल झाले आहेत.