एक्स्प्लोर
महाशिवरात्रीनिमित्त बॉलिवूड सेलिब्रिटींच्या ट्वीटरवरुन शुभेच्छा

1/5

राजकुमार राव याने फोटो शेअर करुन चाहत्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.
2/5

अमिताभ बच्चन यांनी हर हर महादेव, ॐ नमः शिवाय, महाशिवरात्री असं ट्वीट केलं.
3/5

बॉलीवुड अभिनेता अक्षय कुमार याने शंकराचा फोटो शेअर करुन सर्वांवर आशीर्वाद ठेवण्याची व शांति स्थापित करण्याची पार्थना केली.
4/5

आजचा महाशिवरात्रीचा दिवस खास आहे. दरवर्षी फाल्गुन महिन्यात कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला महाशिवरात्र साजरी केली जाते. बॉलीवुडच्या अनेक नटांनी आज ट्विटरवरुन आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या.
5/5

अनुपम खैर यांनी सुद्धा आपल्या चाहत्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.
Published at : 04 Mar 2019 03:33 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बीड
भारत
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
