एक्स्प्लोर
भारत विरुद्ध न्यूझीलंड उर्वरित मालिका होणारः लोढा समिती
1/6

राज्यातील विविध संघ हा निधी रोखण्यात आल्यामुळे नाराज आहेत. अनेक संघ सामन्यांचं आयोजन करण्यासाठी बीसीसीआयकडून मिळणाऱ्या निधीवर अवलंबून आहेत. आतापर्यंत सात राज्याच्या संघांनी निधीशिवाय सामन्यांचं आयोजन करणं शक्य नसल्याचं कळवलं आहे. तर नऊ राज्यांनी याविषयी माहिती मागवली आहे. हे जर असच चालू राहिलं तर न्यूझीलंडविरुद्धची मालिकाही आज सायंकाळपर्यंत रद्द केली जाऊ शकते, असं बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं.
2/6

बीसीसीआयच्या खात्यांवर कसलीही गदा येणार नाही. केवळ वार्षिक सर्वसाधारण बैठकीत घेतलेल्या निर्णयांसाठी निधी न देण्याचे आदेश बँकांना देण्यात आले आहेत. असं स्पष्टीकरण लोढा समितीकडून देण्यात आलं.
Published at : 04 Oct 2016 12:56 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
निवडणूक
मुंबई
लाईफस्टाईल























