एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Auto Expo 2020 : सेकंड जनरेशन Hyundai Creta; बदललेला लूक आणि स्टाइलचे खास फोटो
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/07045758/IMG-20200206-WA0080.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/7
![नवीन क्रेटा जुन्या मॉडेलपेक्षा थोडी महाग असण्याची शक्यता आहे. सेकंड जनरेशन Creta एसयूव्हीची किंमत 10-16 लाख रुपये असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/07045446/IMG-20200206-WA0092.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नवीन क्रेटा जुन्या मॉडेलपेक्षा थोडी महाग असण्याची शक्यता आहे. सेकंड जनरेशन Creta एसयूव्हीची किंमत 10-16 लाख रुपये असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
2/7
![कंपनीने सेकेंड जनरेशन Cretaच्या प्रमोशनसाठी बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानला बोलावलं होतं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/07045440/IMG-20200206-WA0076.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कंपनीने सेकेंड जनरेशन Cretaच्या प्रमोशनसाठी बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानला बोलावलं होतं.
3/7
![Systeam Hyundaiच्या ब्लूलिंक कनेक्टेड कार अॅप आणि टेलिमेटिक्स सॉल्यूशनसोबत देण्यात आली आहे. याचसोबत 7 इंचाचा एमआईडी सारखे फीचर्सचाही समावेश करण्यात आला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/07045435/IMG-20200206-WA0081.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Systeam Hyundaiच्या ब्लूलिंक कनेक्टेड कार अॅप आणि टेलिमेटिक्स सॉल्यूशनसोबत देण्यात आली आहे. याचसोबत 7 इंचाचा एमआईडी सारखे फीचर्सचाही समावेश करण्यात आला आहे.
4/7
![नवीन क्रेटामध्ये जुन्या मॉडेलपेक्षा आणखी नवे फिचर्स मिळणार आहेत. यामध्ये मोठी 10.4 इंचाचा टचस्क्रिन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/07045429/IMG-20200206-WA0080.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नवीन क्रेटामध्ये जुन्या मॉडेलपेक्षा आणखी नवे फिचर्स मिळणार आहेत. यामध्ये मोठी 10.4 इंचाचा टचस्क्रिन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे.
5/7
![कंपनीने नवीन क्रेटामध्ये किआ सेल्टोसमध्ये लावण्यात आलेलं इंजिनता वापर करण्यात आला आहे. या एसयूव्हीमध्ये इंजिन BS6 वापरण्यात आलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/07045424/IMG-20200206-WA0082.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कंपनीने नवीन क्रेटामध्ये किआ सेल्टोसमध्ये लावण्यात आलेलं इंजिनता वापर करण्यात आला आहे. या एसयूव्हीमध्ये इंजिन BS6 वापरण्यात आलं आहे.
6/7
![Hyundai Motor India ने सेकंड जेनरेशन Creta मध्ये अनेक बदल केले आहेत. नवीन क्रेटाचं मॉडेल अत्यंत आकर्षक आहे. नवीन क्रेटाच्या फ्रंटमध्ये सिग्नेचर कास्केडिंग ग्रिल असून त्याच्या चारही बाजूंना डीआरएल आणि एलईडी लाइट्स लावण्यात आला आहे. याव्यतिरिक्त स्प्लिट हेडलाइट, नवीन डिझाइनच्या फॉग लॅम्प देण्यात आले आहेत. नवीन क्रेटा जुन्या मॉडेलच्या तुलनेत मोठी आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/07045419/IMG-20200206-WA0078.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Hyundai Motor India ने सेकंड जेनरेशन Creta मध्ये अनेक बदल केले आहेत. नवीन क्रेटाचं मॉडेल अत्यंत आकर्षक आहे. नवीन क्रेटाच्या फ्रंटमध्ये सिग्नेचर कास्केडिंग ग्रिल असून त्याच्या चारही बाजूंना डीआरएल आणि एलईडी लाइट्स लावण्यात आला आहे. याव्यतिरिक्त स्प्लिट हेडलाइट, नवीन डिझाइनच्या फॉग लॅम्प देण्यात आले आहेत. नवीन क्रेटा जुन्या मॉडेलच्या तुलनेत मोठी आहे.
7/7
![Auto Expo 2020 (ऑटो एक्सपो 2020) मध्ये देशातील दुसरी सर्वात मोठी कार तयार करणारी कंपनी असलेल्या Hyundai Motor Indiaने आपली लोकप्रिय एसयूव्ही Creta (क्रेटा) गाडी सर्वांसमोर सादर केली. Hyundai ने हा इव्हेंट खास बनवण्यासाठी बॉलिवूड स्टार शाहरूख खानला बोलावलं होतं. नवीन Hyundai Cretaचा लूक सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत बदललेला आहे. या एसयूव्हीचं नवीन मॉडेल BS6 इंधन उत्सर्जनच्या नव्या नियमांनुसार तयार करण्यात आलेलं आहे. ही नवीन एसयूव्ही याच वर्षी मार्चमध्ये लॉन्च करण्यात येणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/07045413/IMG-20200206-WA0085.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Auto Expo 2020 (ऑटो एक्सपो 2020) मध्ये देशातील दुसरी सर्वात मोठी कार तयार करणारी कंपनी असलेल्या Hyundai Motor Indiaने आपली लोकप्रिय एसयूव्ही Creta (क्रेटा) गाडी सर्वांसमोर सादर केली. Hyundai ने हा इव्हेंट खास बनवण्यासाठी बॉलिवूड स्टार शाहरूख खानला बोलावलं होतं. नवीन Hyundai Cretaचा लूक सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत बदललेला आहे. या एसयूव्हीचं नवीन मॉडेल BS6 इंधन उत्सर्जनच्या नव्या नियमांनुसार तयार करण्यात आलेलं आहे. ही नवीन एसयूव्ही याच वर्षी मार्चमध्ये लॉन्च करण्यात येणार आहे.
Published at : 06 Feb 2020 11:29 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
क्राईम
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)