शिवकालीन पत्रं, नाणी, विविध गडकिल्ल्यांची छायाचित्र असा ऐतिहासिक ठेवा या प्रदर्शनात कल्याणकरांसाठी खुला करण्यात आला आहे. इतिहासप्रेमी आणि विद्यार्थी वर्गाने या प्रदर्शनाला गर्दी केली आहे.
2/6
3/6
4/6
विशेष म्हणजे ही सगळी शस्त्रं शिवरायांच्या मावळ्यांनी लढायांमध्ये वापरलेली आहेत.
5/6
या प्रदर्शनात तब्बल एक हजार शिवकालीन शस्त्र आपल्याला पाहता येणार आहेत. ज्यात मराठा तलवारी, खंजीर, बिछवा, दांडपट्टा, गुप्ती, विविध प्रकारच्या ढाली, चिलखत, वाघनखं यांसारख्या शस्त्रांचा समावेश आहे.
6/6
कल्याणमध्ये शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन भरवण्यात आल आहे. कल्याणच्या फडके मैदानात शनिवार आणि रविवार हे दोन दिवस प्रदर्शन भरवण्यात आलं आहे.