एक्स्प्लोर
US violence | अमेरिकेत हिंसाचार! जवळपास 40 शहरांमध्ये संचारबंदी लागू, हजारो लोकांना अटक
1/10

अमेरिकेतील हिंसाचारात आतापर्यंत अमेरिकेच्या सीक्रेट सर्विसचे 60 कर्मचारी जखमी झाले आहेत.
2/10

वाशिंग्टनमध्ये आंदोलक मोठ्या संख्येने व्हाईट हाऊसच्या बाहेर गोळा होऊन घोषणाबाजी करु लागले. आंदोलकांनी पाण्याने भरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या पोलिसांवर फेकल्या. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचे गोळे फेकले. तर आंदोलकांनी व्हाईट हाऊसजवळ असलेल्या गाड्यांला आग लावली. पोलीस आणि विशेष सेवेच्या अधिकारी या गाड्यांचा वापर करतात.
Published at : 02 Jun 2020 09:56 AM (IST)
View More























