इंडिनेशियाच्या एकूण लोकसंख्येपैकी 87% नागरिक मुस्लीम आहेत. तर फक्त 3% च नागरिक हिंदू आहेत. त्यामुळे जगाला धार्मिक सौहार्द्याची शिकवण इंडोनेशियाकडून मिळते.
2/5
जेव्हा नोटांवर गणपतीचा फोटो छापण्यास सुरुवात केली, त्यावेळी देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्याची अनेकांची धारणा आहे. तर दुसरीकडे गणपती ही विद्येची देवता असल्यानेच त्याचा फोटो देशातील चलनी नोटांवर छापला जातो.
3/5
इंडोनेशिया जेव्हा मंदीची झळ सहन करत होता, तेव्हा तत्कालिन सरकारने गणपतीचा फोटो आपल्या चलनी नोटांवर छापण्याचा निर्णय घेतला. असे सांगितले जाते.
4/5
ज्याप्रमाणे भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधींचा फोटो छापण्यात येतो. त्याचप्रमाणे इंडोनेशिया या मुस्लीमबहुल देशाच्या चलनी नोटांवर गणपतीचा फोटो छापण्यात येतो.
5/5
तुम्हाला जर सांगितले की, एका मुस्लीमबहुल देशाच्या चलनावर गणपतीचा फोटो प्रकाशित करण्यात येतो. हे ऐकून तुमचाही विश्वास बसणार नाही. तुम्ही म्हणाल, ही सोशल मीडियावरची खोटी माहिती आहे. पण एका मुस्लीमबहुल देशाच्या चलनावर गणपतीचा फोटो असल्याचे शंभर टक्के खरे आहे.