एक्स्प्लोर
30 जीबी डेटा फ्री, Airtelची नवी ऑफर

1/6

ही ऑफर तुमच्या मोबाइल क्रमांकासाठी आहे की नाही याची खात्री संबंधित कंपनीच्या वेबसाइट किंवा अॅपवरुन करा.
2/6

तसंच मागील महिन्यातील शिल्लक राहिलेला डेटा देखील पुढील महिन्यात यूजर्सला मिळणार आहे.
3/6

499, 649, 799 आणि 1199 रुपयांच्या प्लॅनवर ही ऑफर असणार आहे.
4/6

दर महिन्याला 10 जीबी याप्रमाणे तीन महिन्याला 30 जीबी डेटा यूजर्सला मिळणार आहे. पण ही ऑफर काही खास प्लॅनवरच आहे.
5/6

ही ऑफर पोस्टपेड यूजर्ससाठी असणार आहे.
6/6

एअरटेलनं आपल्या यूजर्ससाठी बोनस 30 जीबी ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना 30 जीबी डेटा मोफत मिळणार आहे.
Published at : 26 Sep 2017 11:47 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
जालना
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
