एक्स्प्लोर
Photo: प्रशिक्षक दिनेश लाड देणार करमाळातील सात वर्षाच्या चिमुकल्याला क्रिकेटचे धडे
यासाठी लाड यांनी वनराजाचे नाव बोरिवली येथील स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय शाळेत दाखल करणार असल्याचं वनराजाच्या वडिलांना सांगितलं .
File Photo
1/9

करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथील सात वर्षीय मुलगा वनराज सुधीर पोळला रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी दत्तक घेतलंय. तसेच त्याची संपूर्ण जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतल्याने आता हा चिमुरडा मुंबईला जायची तयारी करू लागला आहे.
2/9

अंगावर क्रिकेटचे किट चढवून मैदानात उतरताच वनराजच्या अंगात सचिन आणि रोहित संचारतो. वनराड गरिब कुटुंबातील मुलगा असून त्याचे वडील वन विभागात वन रक्षक पदावर कार्यरत आहेत.
Published at : 14 Nov 2022 06:55 PM (IST)
आणखी पाहा























