एक्स्प्लोर
Sania-Shoaib Wedding Photos : राजेशाही थाटात पार पडलं होतं सानिया-शोएबचं लग्न; घटस्फोटाच्या चर्चां सुरु असताना या वेडिंग फोटोंवर टाका एक नजर
Shoaib Malik-Sania Mirza : भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या घटस्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. सध्या हा एक मोठा चर्चेचा विषय बनला आहे.
Sania Mirza Shoaib Malik Wedding Photos
1/11

या घटस्फोटाच्या बातमीवर दोघांनीही अधिकृतरित्या शिक्कामोर्तब केलेला नाही. पण, पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार, शोएबच्या जवळच्या व्यक्तीने या दोघांचा घटस्फोट झाल्याचं सांगितलं आहे.
2/11

मीडिया रिपोर्टनुसार, 12 वर्ष संसार केल्यानंतर या दोघांनी घटस्फोट घेतला आहे. त्यांना चार वर्षाचा इजहान नावाचा एक मुलगा आहे.
Published at : 11 Nov 2022 02:04 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग






















