एक्स्प्लोर
Kolhapur Football : नाद खुळा पिवळा निळा! कतारमध्ये कोल्हापूरच्या पीटीएमचा झेंडा झळकला
Kolhapur Football : फुटबाॅल वर्ल्डकप कतारमध्ये सुरु असला, तरी कोल्हापूरमध्ये चांगलीच हवा झाली आहे. कोल्हापूरमध्ये अनेक मंडळांकडून तसेच तालमींकडून बॅनर्स लावण्यात आले आहेत.
Kolhapur Football
1/10

फुटबाॅल वर्ल्डकप कतारमध्ये सुरु असला, तरी चर्चा मात्र फुटबाॅल पंढरी समजल्या जाणाऱ्या कोल्हापूरची सर्वाधिक आहे.
2/10

कतारच्या मैदानात आता कोल्हापूरच्या पाटाकडील तालीम मंडळाचा झेंडा झळकला आहे.
Published at : 24 Nov 2022 02:07 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























