एक्स्प्लोर
In Pics : भारताचा विश्वचषकातील दुसरा सामना अनिर्णित, इंग्लंडविरुद्ध भारत स्कोर 0-0
Hockey World Cup 2023: हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि इंग्लंड या दोन दमदार संघामध्ये सामना झाला, पण एकही गोल न झाल्याने सामना बरोबरीत सुटला.
IND vs ENG
1/10

हॉकी विश्वचषकातील आजचा भारताचा सामना अनिर्णित सुटला इंग्लंडविरुद्ध भारताला एकही गोल करता आला नाही.
2/10

राउरकेला येथील बिरसा मुंडा हॉकी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात निर्धारीत वेळेत दोन्ही संघाना एकही गोल करता आला नाही.
3/10

अखेरच्या क्षणापर्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात दोन्ही संघाना एकही गोल करता आला नाही.
4/10

याआधी भारत आणि इंग्लंड दोघांनी आपला सलामीचा सामना एकतर्फी जिंकला होता.
5/10

भारताने स्पेनवर 2-0 तर इंग्लंडने वेल्सवर 5-0 ने विजय मिळवला होता.
6/10

पण आजचा दोघांचा सामना बरोबरीत सुटल्यामुळे D पूलमधील लढत चुरशीची झाली आहे.
7/10

कारण स्पेनने आज झालेल्या D पूलमधील दुसऱ्या सामन्यात स्पेनवर 5-1 असा दमदार विजय मिळवला.
8/10

या विश्वचषकात 16 संघ सहभागी होत आहेत. यात चार गट तयार करण्यात आले असून प्रत्येक गटामध्ये चार संघ आहेत.
9/10

प्रत्येक गटामधील अव्वल संघ उपांत्यपूर्व फेरीत थेट स्थान मिळवेल.
10/10

तर पूलमधील दुसऱ्या आणि तिसऱ्या संघांना क्रॉस-ओव्हर सामन्यांद्वारे अंतिम-आठमध्ये स्थान मिळू शकेल.
Published at : 15 Jan 2023 10:23 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























