एक्स्प्लोर

Harbhajan's Wife Emotional Post: हरभजन सिंहच्या क्रिकेटमधून निवृत्ती घोषणेवर गीता म्हणाली..

geeta basra

1/8
Harbhajan's Wife Emotional Post: क्रिकेटविश्वात टर्बिनेटर म्हणून प्रसिद्ध असलेल्या भारताचा फिरकीपटू हरभजन सिंहनं शुक्रवारी (24 डिसेंबर) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची (Harbhajan Singh’s Retirement) घोषणा केली. (photo:geetabasra/ig)

2/8
हरभजन सिंह गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघातून बाहेर होता. अखेर काल त्यानं 23 वर्षाच्या कारकिर्दीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.  (photo:geetabasra/ig)
हरभजन सिंह गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघातून बाहेर होता. अखेर काल त्यानं 23 वर्षाच्या कारकिर्दीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. (photo:geetabasra/ig)
3/8
हरभजननं संन्यास घेतल्यानंतर त्याची पत्नी गीता बसरा (Geeta Basra) भावूक झालीय.  (photo:geetabasra/ig)
हरभजननं संन्यास घेतल्यानंतर त्याची पत्नी गीता बसरा (Geeta Basra) भावूक झालीय. (photo:geetabasra/ig)
4/8
तिनं इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट करत हरभजनला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.  (photo:geetabasra/ig)
तिनं इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट करत हरभजनला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. (photo:geetabasra/ig)
5/8
हरभजनच्या निवृत्तीनंतर गीता बसरानं इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये असं लिहलंय की,
हरभजनच्या निवृत्तीनंतर गीता बसरानं इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये असं लिहलंय की, "मला माहिती आहे, तू या क्षणाची गेले अनेक दिवस वाट पाहिली. हे तू मानसिकदृष्ट्या आधीच ठरवलं होतं. परंतु, शारीरिकदृष्ट्या ही घोषणा फक्त एक औपचारिकता होती." (photo:geetabasra/ig)
6/8
पुढे ती म्हणाली : 'मला आज सांगायचे आहे की, मला तुझा खूप अभिमान आहे. तू तुझ्या करिअरमध्ये खूप काही मिळवलं आहेस. पुढे जात राहण्याचा हा प्रवास सुरूच राहणार आहे. जिथे अनेक गोष्टी तुझी वाट पाहत आहेत. तू खेळत असताना तुझावरचा तणाव आणि चिंतेसह मजा आणि उत्साहदेखील मी पाहिलं आहे.'  (photo:geetabasra/ig)

7/8
या टी-20 सामन्यात हरभजननं चार षटकांत एक मेडन षटक टाकून 11 धावा दिल्या होत्या आणि एक विकेट घेतली होती.  (photo:geetabasra/ig)
या टी-20 सामन्यात हरभजननं चार षटकांत एक मेडन षटक टाकून 11 धावा दिल्या होत्या आणि एक विकेट घेतली होती. (photo:geetabasra/ig)
8/8
तसेच त्यानं ऑक्टोबर 2015 मध्ये शेवटचा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना आणि ऑगस्ट 2015 मध्ये शेवटची कसोटी सामना खेळला होता.  (photo:geetabasra/ig)
तसेच त्यानं ऑक्टोबर 2015 मध्ये शेवटचा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना आणि ऑगस्ट 2015 मध्ये शेवटची कसोटी सामना खेळला होता. (photo:geetabasra/ig)

क्रीडा फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Australia : बांगलादेशकडून झालेला पराभव जिव्हारी लागला, ऑस्ट्रेलियानं सलामीवीराला थेट घरचा रस्ता दाखवला, दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर 
ऑस्ट्रेलियानं सलामीवीर बदलला, अपयशी खेळाडूला थेट घरचा रस्ता दाखवला, दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
IND vs SL 1st Test DAY-4 : चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?
चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News:  वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget