एक्स्प्लोर
पार्टनर नताशासह हार्दिक पांड्याची ‘क्रॅब डेट’
1/6

क्रिकेट विश्वात आपल्या खेळानं क्रीडारसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा खेळाडू हार्दिक पांड्या सध्या त्याच्या खासगी आयुष्यावरही लक्ष केंद्रीत करत आहे. कुटुंबासमवेत सध्या तो जास्तीत जास्त वेळ व्यतीत करत असून, पार्टनर नताशा हिलाही तो तितकाच वेळ देताना पाहायला मिळत आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम/ नताशा स्टॅन्कोविक)
2/6

मागील बऱ्याच दिवसांपासून हार्दीक त्याच्या मुलासोबतही अधिकाधिक वेळ व्यतीत करत आहे. . (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम/ हार्दिक पांड्या)
Published at :
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
पुणे
निवडणूक























