एक्स्प्लोर
World Cup Semifinal: वर्ल्ड कप नॉकआउट्समध्ये विराट फेल, किंग कोहलीचे आकडे पाहून धक्का बसेल
साखळी सामन्यात भारतीय संघाने शानदार कामगिरी केली. यामध्ये विराट कोहलीचा सिंहाचा वाटा आहे. विराट कोहलीने जवळपास 600 धावा केल्या आहेत. पण विराट कोहलीबाबत चिंताजनक आकडे समोर आलेत.
virat kohli
1/6

Virat Kohli In World Cup Knockouts : आतापर्यंत विश्वचषकाच्या नॉकआऊट सामन्यात विराट कोहलीची बॅट शांत राहिली आहे. त्यामुळे भारतीय चाहते चिंतेत आहेत.
2/6

विराट कोहलीने विश्वचषकाचे सहा नॉकआऊट सामने खेळले आहेत. त्यामधील चार डावात विराट कोहलीला दुहेरी धावसंख्याही ओलांडता आली नाही.
Published at : 13 Nov 2023 05:42 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
निवडणूक
ठाणे






















