एक्स्प्लोर
Virat Kohli : विराट कोहली दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून मायदेशी परतला
दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टी-20 आणि वनडे संघातून माघार घेतलेल्या किंग कोहलीने आता कसोटीमधून माघार घेत तातडीने मायदेशी परतला आहे.
VIRAT KOHLI
1/5

विराट कोहली कौटुंबिक कारणामुळे मायदेशी परतला आहे.
2/5

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळवला जाणार आहे. त्यामुळे टीम इंडियाला तगडा झटका बसला आहे. दरम्यान, किंग कोहली कसोटी संघात पुन्हा वेळेत परतणार असल्याची चर्चा आहे.
Published at : 22 Dec 2023 09:41 PM (IST)
Tags :
VIRAT KOHLIआणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
निवडणूक
ठाणे






















