एक्स्प्लोर
In Pics : है तय्यार हम! इंदूर कसोटीसाठी भारत सज्ज, खेळाडूंचा कसून सराव सुरु
India vs Australia 3rd Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना इंदूरमध्ये उद्यपासून (1 मार्च) खेळवला जाणार आहे.
IND vs AUS
1/12

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना उद्या म्हणजेच 1 मार्चपासून इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
2/12

टीम इंडिया मालिकेत 2-0 ने पुढे आहे. आता तिसरा सामना जिंकून भारतीय संघ पुन्हा एकदा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये सलग तिसरा विजय नोंदवण्यासाठी सज्ज झाली आहे.
Published at : 28 Feb 2023 07:31 PM (IST)
आणखी पाहा























