एक्स्प्लोर
Virat Kohli : जेव्हा तुम्ही सलग तीन वेळा कमी धावा करता.., सुनील गावसकर विराट कोहलीबद्दल नेमकं काय बोलून गेले...
Virat Kohli : टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारतानं तीन मॅचमध्ये विजय मिळवला असला तरी विराट कोहलीला अद्याप सूर गवसलेला नाही. याबद्दल सुनील गावसकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
सुनील गावसकर, विराट कोहली
1/6

टीम इंडियानं यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये प्रयोग करत अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्माला सलामीला पाठवलं आहे. आतापर्यंत पहिल्या तीनमध्ये या प्रयोगाला यश आलं नाही.
2/6

विराट कोहलीला आयरलँड, पाकिस्तान आणि अमेरिकेविरुद्ध मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं आहे. विराट कोहलीच्या या कामगिरीमुळं त्याचे चाहते निराश झाले आहेत.
Published at : 13 Jun 2024 07:26 PM (IST)
आणखी पाहा























