एक्स्प्लोर
T20 World Cup 2022: मोहम्मद शामीसह भारताचे 'हे' तीन स्टार खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटला करणार अलविदा?
T20 World Cup 2022: आगामी टी-20 विश्वचषकाला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. 16 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या क्रिकेटच्या महाकुंभाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय.
T20 World Cup 2022
1/7

भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा सध्या 35 वर्षांचा आहे. त्याचं वय लक्षात घेता तो आगामी टी-20 विश्वचषकानंतर क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची शक्यता आहे.
2/7

अलीकडच्या काळात रोहित शर्माच्या फिटनेसची नेहमीच समस्या राहिली आहे. रोहित शर्मानं भारतीय संघासाठी आतापर्यंत 142 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यानं 3 हजार 737 धावा केल्या आहेत.
Published at : 13 Oct 2022 06:55 PM (IST)
आणखी पाहा























