एक्स्प्लोर
Jasprit Bumrah : दहाव्या शतकातील दुर्मिळ शिल्प... रितेश देशमुखची जसप्रीत बुमराहला टॅग करत भन्नाट पोस्ट
Riteish Deshmukh : रितेश देशमुखनं व्हाटसअप यूनिव्हर्सिटीचा दाखला देत जसप्रीत बुमराहला टॅग करत एक पोस्ट केली आहे.
रितेश देशमुखची जसप्रीत बुमराहला टॅग करत पोस्ट
1/5

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 वर्ल्ड कपमधील मॅचमध्ये जसप्रीत बुमराहनं अफलातून कामगिरी केली होती. बुमराहनं पाकिस्तानच्या तीन विकेट काढल्या होत्या.
2/5

जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांच्या कामगिरीच्या जोरावर भारतानं अटीतटीच्या लढतीत पाक वर विजय मिळवला.
Published at : 11 Jun 2024 07:51 PM (IST)
आणखी पाहा























