एक्स्प्लोर
Ranji Trophy 2022 Semifinal: यशस्वी जैस्वालची चमकदार कामगिरी, सलग तीन डावात ठोकलं शतक
Yashasvi Jaiswal (Photo Credit: Twitter)
1/6

राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल तुफान फॉर्ममध्ये आहे.मुंबई आणि उत्तर प्रदेश यांच्यात बंगळुरू मैदानात रणजी ट्रॉफीतील सेमीफायनलचा सामना खेळला जात आहे.
2/6

या सामन्यातील दोन्ही डावात यशस्वी जैस्वालनं शतक ठोकून भारतीय संघाचं दार ठोठावलंय.या कामगिरीसह त्यानं रणजी ट्रॉफीच्या सलग तीन डावात तीन शतक ठोकली आहेत.यापूर्वी उत्तराखंडविरुद्ध खेळण्यात आलेल्या पहिल्या क्वाटर फायनल सामन्यातील दुसऱ्या डावात त्यानं शतक केलं होतं.
Published at : 17 Jun 2022 05:37 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
करमणूक
राजकारण























