एक्स्प्लोर
PHOTO : दिल्लीचा 'गब्बर' Shikhar Dhawan चा आयपीएलमध्ये असाही एक विक्रम....

(Photo:@shikhardofficial/IG)
1/7

आपल्या आक्रमक आणि अनोख्या बॅटिंग स्टाईलने प्रसिद्ध असलेल्या दिल्ली संघाच्या शिखर धवनच्या नावावर आयपीएलमध्ये एक विक्रम नोंद झाला आहे. (Photo:@shikhardofficial/IG)
2/7

शुक्रवारी झालेल्या बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात शिखर धवनने 35 चेंडूत 43 धावा केल्या. (Photo:@shikhardofficial/IG)
3/7

शिखर धवनने आयपीएलमध्ये दिल्लीकडून खेळताना 2000 धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो दिल्लीचा चौथा खेळाडू बनला आहे.(Photo:@shikhardofficial/IG)
4/7

या आधी 2019 पर्यंत शिखर धवन हैदराबादच्या संघाकडून खेळत होता. त्यानंतर दिल्लीने त्याला आपल्या टीममध्ये सामिल करुन घेतलं. (Photo:@shikhardofficial/IG)
5/7

शिखर धवनने आयपीएलमध्ये आतापर्यंत 190 सामने खेळले असून 5741 धावा केल्या आहेत. (Photo:@shikhardofficial/IG)
6/7

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत शिखर धवन विराट कोहलीनंतर (6240) दुसऱ्या स्थानी आहे. (Photo:@shikhardofficial/IG)
7/7

या आयपीएलमध्ये शिखर धवनने 14 सामन्यात 544 धावा केल्या आहेत. (Photo:@shikhardofficial/IG)
Published at : 09 Oct 2021 11:26 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
