एक्स्प्लोर
In Pics : कूंग फू पांड्या आयपीएलसाठी सज्ज, पाहा हटके वर्कआऊट!
हार्दीक पांड्या
1/8

भारताचा स्टार अष्टपैलू क्रिकेटर हार्दीक पांड्या कायम कोणत्या न कोणत्या गोष्टीसाठी चर्चेत असतो. तो सोशल मीडियावरही चांगलाच अॅक्टीव्ह असतो.
2/8

आता देखील हार्दीकने त्याचे वर्कआऊट करतानाचे फोटो शेअर केले असून यामध्ये तो एखाद्या मार्शल आर्ट करणाऱ्या व्यक्तीप्रमाणे सराव करताना दिसत आहे.
Published at : 01 Feb 2022 11:35 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
निवडणूक
ठाणे






















