IND vs SA : राहुलने नाणेफेक जिंकली, पाहा भारताची प्लेईंग 11
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 21 Jan 2022 02:40 PM (IST)
INDvsSA
1/12
दक्षिण आफ्रिकाविरुद्ध बोलंड पार्क, पर्ल येथे खेळण्यात येणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पाहूयात भारतीय संघाची प्लेईंग 11