एक्स्प्लोर
In Pics : तिसरा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णीत, पण मालिका भारतानं 1-0 ने जिंकली
IND vs NZ 3rd T20 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी20 मालिकेचा अखेरचा सामना बरोबरीत सुटला आहे. पण आधीचा एक सामना जिंकल्यामुळे मालिका भारताने जिंकली आहे.
IND vs NZ
1/10

भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून टी20 आणि एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. अशामध्ये नुकतीच टी20 मालिका संपली असून मालिकेतील तिसरा सामना पावसामुळे अनिर्णीत सुटला.
2/10

पण मालिकेतील दुसरा सामना भारतानं जिंकला होता, तर पहिला सामनाही पावसामुळे रद्द झाला असल्याने अखेर मालिका भारताने 1-0 ने जिंकली आहे.
Published at : 22 Nov 2022 06:51 PM (IST)
आणखी पाहा























