एक्स्प्लोर
In Pics : भारताचा इंग्लंडवर 10 विकेट्सनी विजय, कसा पार पडला सामना?
भारत विरुद्ध इंग्लंड
1/10

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने 10 विकेट्सनी विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
2/10

भारतीय खेळाडूंनी आधी भेदक गोलंदाजी आणि नंतर दमदार फलंदाजी दाखवली.
Published at : 13 Jul 2022 07:00 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
क्रीडा
व्यापार-उद्योग
निवडणूक























