एक्स्प्लोर
वानखेडेवर कांगारुंचा पराभव, राहुल-जाडेजाने ठरले विजयाचे शिल्पकार
सिराज-शामीची कमाल अन् राहुल-जडेजाची धमाल, ऑस्ट्रेलियावर पाच विकेट्सने विजय
IND vs AUS 1st ODI
1/10

सिराज आणि शामी यांच्या धारधार गोलंदाजीपुढे कांगारुंनी लोटांगण घातले होते. ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या 188 धावांत संपुष्टात आला होता. पण प्रत्युत्तर दाखल भारतीय संघाची सुरुवातही खराब झाली होती. पण केएल राहुलचे अर्धशतक आणि रविंद्र जाडेजाची संयमी खेळीच्या बळावर भारताने पहिल्या वनडे सामन्यात पाच विकेट्सने विजय मिळवला आहे.
2/10

या विजयासह भारताने तीन सामन्याच्या वनडे मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 189 धावांच्या आव्हान भारताने पाच विकेट्स शिल्लक ठेवत पार केले.
Published at : 17 Mar 2023 10:52 PM (IST)
आणखी पाहा























