एक्स्प्लोर
हार्दिकची पत्नी नताशाचं वर्कआऊट, इन्स्टाग्रामवर पोस्ट केले फोटो

नताशा स्टॅनकोविक
1/10

हार्दिक पांड्याची पत्नी नताशा सोशल मीडियावर तुफान सक्रिय असते. ती कायम नवनवीन फोटो पोस्ट करत असते.
2/10

आताही तिने वर्कआऊट दरम्यानचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
3/10

या फोटोंमुळे ती वर्कआऊट अगदी एन्जॉय करत करत असल्याचं दिसून येत आहे.
4/10

त्यापूर्वी तिने आयपीएल फायनलच्या दिवशीचे फोटोही पोस्ट केले होते.
5/10

यंदा तिचा पती हार्दिकचा गुजरात टायटन्स संघ आयपीएल जिंकल्यामुळे तिने ट्रॉफीसोबतचे फोटो पोस्ट केले होते.
6/10

पती हार्दिकसोबतचे फोटोही तिने पोस्ट केले होते.
7/10

हार्दिकचे सामने पाहायला नताशा आवर्जून मैदानात जाते.
8/10

नताशा कायमच विविध लूक्समध्ये फोटो पोस्ट करत असते.
9/10

ती पती हार्दिक आणि मुलगा अगस्त्यसोबतही फोटो शेअर करते.
10/10

नताशा एक मॉडेल देखील असून सध्यातरी ती फार प्रोजेक्टसमध्ये दिसत नाही.
Published at : 11 Jun 2022 09:00 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
बॉलीवूड
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
