एक्स्प्लोर
IND vs ENG: भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंना किती पगार मिळतो, कुणाची सॅलरी जास्त ?
England Cricketers Salary: वर्ल्ड कप 2023 मध्ये लखनौच्या मैदानात भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना सुरु आहे. भारत आणि इंग्लंड संघातील खेळाडूंना मिळणाऱ्या पगारात किती फरक जाणून घेऊयात..
IND vs ENG
1/5

इंग्लंड क्रिकेट बोर्ड आपल्या खेळाडूंना वेगवेगळ्या स्तरावर करारबद्ध करते. कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंची वेगळ्या श्रेणी आहेत. मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळणाऱ्यांची श्रेणी वेगळी आहे आणि दोन्हीकडे खेळणाऱ्यांचे करारही वेगळे आहेत.
2/5

इंग्लंडमधील कोणताही क्रिकेटपटू जो कसोटी आणि मर्यादीत षटकांचे सामने खेळतो, त्याला वार्षिक 9 लाख पौंड (9.10 कोटी) पगार दिला जातो. बीसीसीआयच्या सर्वोच्च श्रेणीतील 'ए प्लस'पेक्षा ही रक्कम 2 कोटी रुपये जास्त आहे. भारतात विराट, रोहित आणि बुमराह यांसारख्या क्रिकेटपटूंना ‘ए प्लस’ श्रेणीत समाविष्ट केलेय. त्यांना वर्षाला सात कोटी रुपये मिळतात.
Published at : 29 Oct 2023 08:33 PM (IST)
आणखी पाहा























