एक्स्प्लोर

In Pics : ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाचा कसून सराव सुरु, बीसीसीआयनं पोस्ट केले खास फोटो

IND vs AUS Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना 9 फेब्रुवारीपासून नागपूर येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडिया कसून सराव करताना दिसत आहे. 

Team India practice

1/10
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपुरात होणार आहे. चार सामन्यांची अत्यंत महत्त्वाची कसोटी मालिका दोन्ही संघात होणार आहे.

2/10
9 फेब्रुवारीपासून खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यासाठी भारतीय संघाची जोरदार तयारी सुरू आहे.

3/10
रोहित शर्माच्या  नेतृत्वाखाली टीम इंडिया सराव करत मैदानात घाम गाळत आहे. विशेष गोष्ट म्हणजे संघाच्या कॅम्पमध्ये एकूण 10 फिरकीपटू आहेत. जे खेळाडूंची प्रॅक्टिस घेत आहेत. त्यामुळे फिरकीपटूंना घेऊन रोहितचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध खास रणनीती आखत असल्याचं दिसून येत आहे.

4/10
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या दोन सामन्यांसाठीच भारताने संघ घोषित केला आहे. यामध्ये कुलदीप यादवचा संघात फिरकी गोलंदाज म्हणून समावेश करण्यात आला आहे.

5/10
त्याचबरोबर रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा आणि अक्षर पटेल यांना अष्टपैलू फिरकीपटू म्हणून संघात स्थान देण्यात आलं आहे. अशा प्रकारे टीम इंडियामध्ये एकूण चार फिरकीपटू आहेत.

6/10
पण भारतीय कॅम्पमध्ये सध्या 10 फिरकीपटू आहेत. जे सर्व फलंदाजांना नेटमध्ये सराव करून घेत आहेत आणि स्वत:चाही सराव करुन घेत ​आहेत. टीम इंडियाच्या कॅम्पमध्ये जाडेजा, अश्विन, अक्षर आणि कुलदीप तसेच वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार, जयंत यादव, पुलकित नारंग, साई किशोर आणि राहुल चहर यांचा समावेश आहे. हे सर्व गोलंदाज कसून सराव करत आहेत. भारतीय संघाने यापूर्वीच साई किशोर, राहुल, सौरभ आणि सुंदर यांची नेट गोलंदाज म्हणून निवड केली होती. यानंतर जयंत आणि नारंग यांचाही आता समावेश करण्यात आला.

7/10
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या इतिहासाबद्दल बोलायचं झालं तर यात टीम इंडियाचा वरचष्मा दिसून येत आहे. ही मालिका पहिल्यांदा 1996-97 मध्ये खेळली गेली होती. भारताने तेव्हा मालिका 1-0 ने जिंकली होती. यानंतर टीम इंडियाने दुसऱ्यांदाही विजय मिळवला.

8/10
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 2020-21 मध्ये शेवटची मालिका खेळली गेली होती. ही देखील टीम इंडियाने 2-1 ने जिंकली होती. विशेष म्हणजे त्यावेळी भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मातृभूमीत जाऊन मात दिली होती

9/10
भारताने या वर्षाच्या सुरुवातीपासूनच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. श्रीलंका त्यानंतर न्यूझीलंड दोघांनाही टी20 आणि एकदिवसीय मालिकेत भारतानं मात दिली.

10/10
ज्यानंतर आता ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत मात दिल्यावर भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये अधिक फायदा होऊ शकतो.

क्रिकेट फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?

Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती

सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास

Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'

सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा

भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन

Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Embed widget