एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Bapu ENGLAND के लिये तू तो हानिकारक है... भारताच्या विजयानंतर अक्षरच्या मीम्सची लाट
अक्षरनं इंग्लंड विरुद्ध 6 बॉलमध्ये 10 धावा केल्या.
![अक्षरनं इंग्लंड विरुद्ध 6 बॉलमध्ये 10 धावा केल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/efb71ee8d0508d291ce197365ce61bb91719546068948358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
T20 World Cup 2024
1/9
!['अक्षर पटेल रवींद्र जडेजा'चा फोटो सोशल मीडियावर व्हायरल, चाहत्यांनी बनवले मजेशीर memes](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/d6329ec842df082383fae584e810619ab7cd9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'अक्षर पटेल रवींद्र जडेजा'चा फोटो सोशल मीडियावर व्हायरल, चाहत्यांनी बनवले मजेशीर memes
2/9
![भारताची फलंदाजी सुरु असताना अखेरच्या ओव्हरमध्ये ख्रिस जॉर्डनच्या बॉलिंगवर अक्षर पटेलनं खणखणीत षटकार खेचला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/d4f215682f7bf4c16e93556e5838b4ded7d45.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारताची फलंदाजी सुरु असताना अखेरच्या ओव्हरमध्ये ख्रिस जॉर्डनच्या बॉलिंगवर अक्षर पटेलनं खणखणीत षटकार खेचला
3/9
![अक्षरनं इंग्लंड विरुद्ध 6 बॉलमध्ये 10 धावा केल्या. भारताला 170 धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्या धावा महत्त्वाच्या ठरल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/37f4d656536485ede5cee13c9b849953d4f68.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अक्षरनं इंग्लंड विरुद्ध 6 बॉलमध्ये 10 धावा केल्या. भारताला 170 धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्या धावा महत्त्वाच्या ठरल्या.
4/9
![भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल करत इंग्लंडनं आक्रमक फलंदाजी सुरु केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/5edea5705c86907ae4fad1c97f702de0da5a7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल करत इंग्लंडनं आक्रमक फलंदाजी सुरु केली होती.
5/9
![रोहित शर्मानं जसप्रीत बुमराह ऐवजी अक्षर पटेलला गोलंदाजी दिली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/2ff65cade2ffc254a20424f26c4b7d03ba6c8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रोहित शर्मानं जसप्रीत बुमराह ऐवजी अक्षर पटेलला गोलंदाजी दिली.
6/9
![अक्षर पटेलनं पहिल्याच बॉलवर बटलरची विकेट घेत रोहितला जे हवं होतं ते मिळवून दिलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/78da22864b3a7367acbd3b2535212062f8147.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अक्षर पटेलनं पहिल्याच बॉलवर बटलरची विकेट घेत रोहितला जे हवं होतं ते मिळवून दिलं.
7/9
![अक्षर पटेलनं पहिल्याच बॉलवर बटलरला घरचा रस्ता दाखवून दिला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/96da6c6cc039086b2e8bb238bcf89dd17a28e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अक्षर पटेलनं पहिल्याच बॉलवर बटलरला घरचा रस्ता दाखवून दिला.
8/9
![अक्षर पटेलनं फलंदाजी करताना 10 धावा केल्या. तर चार ओव्हरमध्ये 23 धावा देत 3 विकेट घेतल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/bcaa15f92ffd217f237d8eab4b715e7875fb1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अक्षर पटेलनं फलंदाजी करताना 10 धावा केल्या. तर चार ओव्हरमध्ये 23 धावा देत 3 विकेट घेतल्या.
9/9
![चाहत्यांनी मजेदार memes बनवून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/70c13cd708c79e4301991e3b856d5dcf0c71c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चाहत्यांनी मजेदार memes बनवून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
Published at : 28 Jun 2024 09:15 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)