एक्स्प्लोर

In Pics : 'या' खेळाडूंनी क्रिकेट कारकिर्दीत कधीही नाही टाकला 'नो बॉल'

cricket

1/6
क्रिकेट हा एक असा खेळ आहे, ज्यामध्ये सामन्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत अनेकदा विजयी कोण होणार हेसुद्धा निश्चितपणे सांगता येत नाही. एक चेंडू, एक फटका आणि एक झेल सामन्याचं संपूर्ण चित्रच पालटून टाकतो. अशा या खेळात प्रत्येक पद्धतीच्या बॉलला एक वेगळं असं महत्त्वं असतं. अशा या खेळात नो बॉलमुळंही सामन्यांची चित्र बदलल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. पण, तुम्हाला माहितीये काही खेळाडू असेही आहेत ज्यांनी त्यांच्या संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीत कधीच नो बॉल टाकला नाही, असं म्हटलं जातं.

2/6
कपिल देव - भारतीय क्रिकेट संघात ऑल राऊंडर म्हणून ओळखले जाणारे कपिल देव यांनीही त्यांची क्रिकेट कारकिर्द खऱ्या अर्थानं गाजवली. त्यांनी कधीही नो बॉल टाकला नाही.

3/6
इयान बोथॅम - इंग्लंडच्या संघातून खेळणाऱ्या इयान बोथॅम यांनी कायमच क्रीडारसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. 16 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत त्यांनी केव्हाही नो बॉल टाकला नाही.

4/6
इमरान खान - जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक म्हणजे पाकिस्तानच्या संघातील माजी खेळाडू इमरान खान. पाकिस्तानच्या संघाचं पहिल्यांदाच विश्वचषकात नेतृत्त्वं करणाऱ्या या खेळाडूनं क्रिकेट कारकिर्दीत कधीही नो बॉल टाकला नाही.

5/6
डेनिस लिली - क्रिकेट रसिकांमध्ये डेनिस लिली यांनाही विशेष स्थान. शिस्तप्रिय गोलंदाज म्हणून त्यांची ओळख. लिली यांनीही कधीच त्यांच्या कारकिर्दीत नो बॉल टाकला नाही.

6/6
लांस गिब्स - वेस्ट इंडिजच्या संघातील लांस गिब्स त्यांच्या कारकिर्दीत 79 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामने खेळले. कसोटी सामन्यात 300 गडी बाद करण्याचा टप्पा गाठणारे ते पहिलेच खेळाडू. त्यांनी आपल्या कारकिर्दीत केव्हाही नो बॉल टाकला नाही.

क्रीडा फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...

राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली

Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती

ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान

शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!

पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय

Embed widget