रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या दुसऱ्या सीझनमध्ये अपूर्वाची एंट्री झाली ती शेवंताच्या रुपाने. आण्णा नाईक आणि शेवंता ही जोडी उभ्या महाराष्ट्राला खूपच भावली
2/7
आता या मालिकेनंतर अपूर्वीची नवी मालिका किंवा चित्रकृती कोणती असेल ते पाहावं लागेल. (Pic Credit : facebook @iapurvanemlekar)
3/7
शेवंताच्या अदांवर तरुणाई घाय़ाळ झाली. अपूर्वाने शेवंता इतकी अचूक साकारली की मालिकेत तिचा ट्रॅक वाढला. या मालिकेने अपूर्वाला सर्वं काही मिळवून दिलं
4/7
शेवंतापेक्षा पूर्ण वेगळी असलेली पम्मी साकारणं अपूर्वासाठीही आव्हान होतं. त्यातही ती नेटानं काम करत होती.
5/7
रात्रीस खेळ चाले या मालिकेतून शेवंताच्या भूमिकेला कमाल लोकप्रियता मिळाली. ही भूमिका तितकीच उत्तम साकारली ती अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने.
6/7
म्हणूनच महिन्याचे 20 पेक्षा जास्त दिवस ती चित्रिकरणात व्यग्र होती.
7/7
ही मालिका संपली तेव्हा अनेक लोक शेवंता आता दिसणार नाही या कल्पनेने हळहळले. पण काहीच दिवसांत अपूर्वा पुन्हा एकदा पम्मीच्या रुपात दिसणार असल्याच्या बातम्या आल्यानंतर तरुणाई आनंदून गेली.