एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
In Pics: कुटुंबासोबत छोट्या सहलीवर अमिर खान, पत्नी किरण आणि मुलगी इराचा खास अंदाज
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/07215127/9995546e-8481-403c-99b2-5a39b9395425.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/7
![अमिर खानचे अलिबागला एक घर आहे. त्या ठिकाणी तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतो.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/07215144/ec97aeb1-c67a-4cca-8122-72d1ea8f30bb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमिर खानचे अलिबागला एक घर आहे. त्या ठिकाणी तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतो.
2/7
![अमिर खान सोबत त्याची पत्नी किरण रावही होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/07215138/e2e4903f-f4f2-42e8-9fcb-2ebc565b8e6d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमिर खान सोबत त्याची पत्नी किरण रावही होती.
3/7
![बॉलिवूड अभिनेता अमिर खान आपल्या कुटुंबासोबत मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी दिसून आला. तो आपल्या कुटुंबासोबत अलिबागहून मुंबईला फेरीतून आला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/07215133/b3fa7815-7ba1-4b58-92cd-baf05dbf7b3a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड अभिनेता अमिर खान आपल्या कुटुंबासोबत मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी दिसून आला. तो आपल्या कुटुंबासोबत अलिबागहून मुंबईला फेरीतून आला.
4/7
![किरण रावने पांढऱ्या रंगाचा ड्रेस आणि पांढऱ्या रंगाचे स्नीकर परीधान केले होते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/07215117/84f44619-dee5-4569-aa9d-7aaabca4c428.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
किरण रावने पांढऱ्या रंगाचा ड्रेस आणि पांढऱ्या रंगाचे स्नीकर परीधान केले होते.
5/7
![त्याच्या हातात एक उशी दिसत होती. दूरच्या प्रवासादरम्यान अमिर खान नेहमी आपल्यासोबत ही उशी बाळगतो.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/07215109/48d8381b-faf2-44be-8ce1-1946a3e78209.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्याच्या हातात एक उशी दिसत होती. दूरच्या प्रवासादरम्यान अमिर खान नेहमी आपल्यासोबत ही उशी बाळगतो.
6/7
![तोंडावर मास्क लावलेल्या अमिर खानने निळ्या रंगाचा शर्ट घातला होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/07215104/7de9b3d7-e806-4edd-b5d0-4cfe4391f042.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तोंडावर मास्क लावलेल्या अमिर खानने निळ्या रंगाचा शर्ट घातला होता.
7/7
![अमिर खान सोबत त्याची मुलगी इरा दिसत होती. तिने डार्क निळ्या रंगाचा टी शर्ट आणि काळ्या रंगाची शॉर्ट्स परीधान केले होते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/07215057/7bbfbd38-2fe9-4b42-a773-197f3033fd1e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमिर खान सोबत त्याची मुलगी इरा दिसत होती. तिने डार्क निळ्या रंगाचा टी शर्ट आणि काळ्या रंगाची शॉर्ट्स परीधान केले होते.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion