एक्स्प्लोर
Navratri 2020 : रांगोळीच्या माध्यमातून अंबाबाईचं रूप साकारलं! रांगोळी साकारण्यासाठी 70 तासांची मेहनत

1/7

7 बाय 6 फुटांची ही रांगोळी त्यांना 70 तास काम करून साकारली आहे
2/7

रांगोळीतून देवीचं हे रूप साकारण्यासाठी 4 किलो रांगोळी लागली.
3/7

देवीची प्रसन्नमूर्ती ,कपाळभर कुंकू, डोक्यावरचा टोप , नाकातील नथ, गळ्यातील सोन्याच्या माळा अगदी हुबेहुब त्यांनी रांगोळीतून साकारल्या आहेत.
4/7

रांगोळीचा पोट्रेट पाहिल्यावर साक्षात देवीचं रूप आपल्या डोळ्यासमोर उभा राहिल्याशिवाय राहत नाही.
5/7

औरंगाबादच्या आसावरी लिंगाडे यांनी 70 तास रांगोळी काढत कोल्हापूरची महालक्ष्मी साकारली आहे.
6/7

कलेच्या माध्यमातून देवीची भक्ती हे कलाकार करत आहेत.
7/7

कोल्हापूरच्या महालक्ष्मीची प्रतिकृती रांगोळीच्या माध्यमातून साकारली आहे
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
भविष्य
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
