एक्स्प्लोर
PHOTO | श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त विठुराया सजला, मंदिराला आकर्षक फुलांची सजावट

1/6

लॉकडाऊनमुळे विठ्ठल मंदिर 17 मार्च पासून बंद असले तरी सर्व परंपरा अखंडित पणे साजऱ्या केल्या जातात.
2/6

3/6

कृष्ण जन्माष्टमी निमित्त विठ्ठल मंदिराला रात्री आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली.
4/6

मंदिर या फुलांच्या सुगंधाने घमघमून गेले आहे .
5/6

विठ्ठल रुक्मिणी गाभारा , चोखंबी व सोलाखांबीत ही आकर्षक फुल सजावट करण्यात आली आहे.
6/6

विठ्ठल मंदिरात मोगरा , झेंडू , जिलबी , अष्टर अशा स्थानिक फुलांनी मंदिर समितीकडून ही सजावट करण्यात आली आहे.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
