एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Russia Ukraine War : जगण्याच्या वाटेवर आशेचा किरण, युद्धाच्या वणव्यात बांधली लग्नगाठ
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/05/2090eade60d4b9bf8f97574e6dec15dd_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
photo courtesy - APTN
1/7
![युक्रेन-रशियामध्ये युद्ध सुरू आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/05/dcfad15235dd11e2dd1cde33aedcd941954cf.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
युक्रेन-रशियामध्ये युद्ध सुरू आहे.
2/7
![त्या देशातील नागरिक आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत आहेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/05/a981856a4321f7c9148f9525182a98dceab64.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्या देशातील नागरिक आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत आहेत
3/7
![उद्याचा दिवस कसा असेल याची शाश्वती नाही. तरीही अनेकांनी जगण्याची आशा मात्र सोडलेली नाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/05/d462a8ae505a67230b3ffe115f4860dc46e45.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उद्याचा दिवस कसा असेल याची शाश्वती नाही. तरीही अनेकांनी जगण्याची आशा मात्र सोडलेली नाही
4/7
![युक्रेनच्या किव्ह शहरात युद्ध सुरु असतानाच दिमित्रो आणि अॅना हे विवाह बंधनात अडकलेत आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/05/f56bc5c58db7204819a66ca7b73c4922394fa.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
युक्रेनच्या किव्ह शहरात युद्ध सुरु असतानाच दिमित्रो आणि अॅना हे विवाह बंधनात अडकलेत आहे
5/7
![काल त्यांनी किव्ह शहरात नोंदणी पद्धतीनं विवाह केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/05/04a07b9b052041e8030e98268240d53d79194.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काल त्यांनी किव्ह शहरात नोंदणी पद्धतीनं विवाह केला.
6/7
![सात वर्षापूर्वी डोनस्टेकमध्ये रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्ष सुरु असताना दिमित्रो - अॅना एकमेकांना भेटले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/05/57cc5812c7b894ac09784b9f593eebe29fb0c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सात वर्षापूर्वी डोनस्टेकमध्ये रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्ष सुरु असताना दिमित्रो - अॅना एकमेकांना भेटले होते.
7/7
![संघर्षाच्या काळात त्यांचं प्रेम फुलंलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/05/ce96e9bad63857f87f16c84272bbc6ff94e9a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संघर्षाच्या काळात त्यांचं प्रेम फुलंलं.
Published at : 05 Mar 2022 11:55 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
राजकारण
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion