एक्स्प्लोर
PHOTO : मोदी-बायडन यांच्यात दीड तास बैठक, अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती
Feature_Photo_1
1/9

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन (joe Biden) यांच्यात काल व्हाईट हाऊसमध्ये (White House)बैठक झाली. या भेटीत दोन देशांमधील संबंध मजबूत बनवण्यावर चर्चा झाली. तसेच हवामान बदल आणि कोरोना बद्दल देखील चर्चा झाली.(photo tweeted by @PMOIndia)
2/9

. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती बायडन यांच्यातील निर्धारित एका तासाची बैठक दीड तासांपर्यंत सुरु होती. यावेळी बायडन यांनी म्हटलं की, पुढच्या वेळी आपण जेव्हा भेटू त्यावेळी दोन दिवसांपेक्षा अधिक काळाचा दौरा निर्धारित करावा लागेल. (photo tweeted by @PMOIndia)
Published at : 25 Sep 2021 01:27 PM (IST)
आणखी पाहा























