एक्स्प्लोर
Father's Day 2023 : कधी आहे 'फादर्स डे'? वाचा इतिहास आणि महत्त्व
Father's Day 2023 : फादर्स डे ची मूळ कल्पना अमेरिकेची आहे. सर्वात आधी पितृदिन 19 जून 1909 मध्ये साजरा केला गेला होता.
Father's Day 2023
1/9

वडील आणि मुलांमधील नातं खूप खास असतं. हे नातं अधिक खास करण्यासाठी आपण दरवर्षी 'फादर्स डे' (Father's Day 2023) साजरा करतो. खरंतर फादर्स डेची तारीख वर्षानुवर्ष बदलत असते.
2/9

फादर्स डे अनेक देशांमध्ये जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो. या निमित्ताने फादर्स डे चं महत्त्व आणि इतिहास नेमका काय ते जाणून घेऊयात.
Published at : 17 Jun 2023 02:34 PM (IST)
आणखी पाहा























