एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO: घरगुती गणपती स्पर्धा 2022 ; पाहा आजच्या बाप्पा माझाचे विजेते...
कोरोना महासाथीच्या आजाराचे संकट काही प्रमाणात दूर झाल्याने यंदाचा गणेशोत्सव उत्साहाने पार पडत आहे.
![कोरोना महासाथीच्या आजाराचे संकट काही प्रमाणात दूर झाल्याने यंदाचा गणेशोत्सव उत्साहाने पार पडत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/01/4c9cc36b12f9e4939a1d4ffcf2c8a5bd1662032855506289_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
bappa majha
1/10
![कोरोना महासाथीच्या आजाराचे संकट काही प्रमाणात दूर झाल्याने यंदाचा गणेशोत्सव उत्साहाने पार पडत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/01/671a57dffe442a83b37f5bb18d1f999703380.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोरोना महासाथीच्या आजाराचे संकट काही प्रमाणात दूर झाल्याने यंदाचा गणेशोत्सव उत्साहाने पार पडत आहे.
2/10
![राज्यभरात काल मोठ्या जल्लोषात गणपती बाप्पाचं आगमन झालं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/01/eeaea5739af4ed6c16ba781b9c0fe2ac68832.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राज्यभरात काल मोठ्या जल्लोषात गणपती बाप्पाचं आगमन झालं.
3/10
![यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त एबीपी माझाने घरगुती गणपती स्पर्धेचं आयोजन केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/01/a00ef9ea8d1f5b875cdbed6cd3d1b5d9b34a5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त एबीपी माझाने घरगुती गणपती स्पर्धेचं आयोजन केलं आहे.
4/10
![त्यानिमित्ताने अनेक गणेश भक्तांनी त्यांच्या लाडक्या बाप्पाचे फोटो एबीपीमाझाला सोशल मीडियाद्वारे टॅग केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/01/629c97bf2bac0e96b0bbb7e8dc2eee478e4fd.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानिमित्ताने अनेक गणेश भक्तांनी त्यांच्या लाडक्या बाप्पाचे फोटो एबीपीमाझाला सोशल मीडियाद्वारे टॅग केले आहेत.
5/10
![त्यातल्या या काही मोजक्या सर्वोत्कृष्ट फोटोंना एबीपी माझाच्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर झळकण्याचा बहुमान मिळालाय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/01/026e19f91d18daec7cea787ffcb043fbb2851.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यातल्या या काही मोजक्या सर्वोत्कृष्ट फोटोंना एबीपी माझाच्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर झळकण्याचा बहुमान मिळालाय.
6/10
![खोपोलीच्या मोरेश्वर सहस्त्रबुद्धे यांनी फुलांची आकर्षक सजावट केलेले फोटो एबीपी माझासोबत शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/01/f8cc56a0631f9c4b1caeb36a739e0803a0327.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
खोपोलीच्या मोरेश्वर सहस्त्रबुद्धे यांनी फुलांची आकर्षक सजावट केलेले फोटो एबीपी माझासोबत शेअर केले आहेत.
7/10
![तर पुण्याच्या सायली कुलकर्णीने स्वतःच्या हाताने आकर्षक असा मखर तयार केलाय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/01/3cf0f68065f6fdc81d2cc332670ad00d2488e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर पुण्याच्या सायली कुलकर्णीने स्वतःच्या हाताने आकर्षक असा मखर तयार केलाय.
8/10
![ढगामध्ये चंद्रात बसलेला बाप्पा सर्वांनाच भुरळ पाडत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/01/2ed3aae155d4a3e7dcf3c9d7aba107e2df664.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ढगामध्ये चंद्रात बसलेला बाप्पा सर्वांनाच भुरळ पाडत आहे.
9/10
![तर गेट ऑफ इंडियामध्ये बसलेल्या या बाप्पाचं रूप अतिशय सुंदर दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/01/bfc2ba455a31695c8911dfef20664edd54a40.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर गेट ऑफ इंडियामध्ये बसलेल्या या बाप्पाचं रूप अतिशय सुंदर दिसत आहे.
10/10
![तुम्हीही आपल्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाचे फोटो नाव,पत्त्यासह आम्हाला #बाप्पामाझा या हॅशटॅग सोबत टॅग करा...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/01/ad392d05d5703f9955c6dea2920d2ddf84de9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुम्हीही आपल्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाचे फोटो नाव,पत्त्यासह आम्हाला #बाप्पामाझा या हॅशटॅग सोबत टॅग करा...
Published at : 01 Sep 2022 05:18 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion