एक्स्प्लोर
Dahi Handi 2023 : ठाण्यात आनंद चॅरिटेबल ट्रस्टची दिव्यांगांबरोबर महादहीहंडी साजरी..पाहा फोटो
Dahi Handi 2023 : राज्यभरात दहीहंडी उत्सवाला सुरुवात झाली आहे.

Dahi Handi 2023
1/8

राज्यात दहीहंडीचा उत्सव मोठ्या आनंदात आणि जल्लोषात साजरा केला जातो.
2/8

ठाण्यातही आनंद चॅरिटेबल ट्रस्टची महादहीहंडी जांभळी नाका साजरी करण्यात येत आहे.
3/8

या दहीहंडीच्या पूर्वसंध्येला दिव्यांग मुलांकडून दहीहंडी फोडण्यात आले असून दहीहंडीच्या उत्सवाला सुरुवात या ठिकाणी झाली आहे.
4/8

ठाण्याच्या दहीहंडीचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता ही दहीहंडी साजरी करण्यात आलेली आहे.
5/8

फोटोंमध्ये दाखवल्याप्रमाणे या मुलांनी राधा आणि श्री कृष्णाचा पेहरावही परिधान केला आहे.
6/8

यावेळी या मुलांच्याही चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचा आनंद पाहायला मिळाला.
7/8

ठाण्यातील या अनोख्या दहीहंडीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
8/8

ठाण्यासह राज्यात आज मोठ्या जल्लोषात गोविंदा पथकं दहीहंडी फोडण्यास सज्ज झाले आहेत.
Published at : 07 Sep 2023 08:10 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
