एक्स्प्लोर
Thane Fire: ठाण्यातील प्रसिद्ध काठ अन् घाट रेस्टॉरंटला आग, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही
Thane Fire: आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. सुदैवानं यात कुणीही जखमी झालं नाही
Thane Fire
1/10

ठाण्यातील प्रसिद्ध काठ अन् घाट रेस्टॉरंटला आग लागली आहे
2/10

आगीत कोणीही जखमी नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे
Published at : 27 Jun 2023 09:08 AM (IST)
आणखी पाहा






















