एक्स्प्लोर
Kargil Vijay Diwas 2023: कारगिल विजय दिवसानिमित्त तुमच्या प्रियजनांना पाठवा हे खास संदेश!
आजच्याच दिवशी भारतीय सैनिकांनी हिमालयातील उंच शिखर कारगिल हे पाकिस्तानच्या हातून परत मिळवलं होतं आणि पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव केला होता.
Kargil Vijay Diwas 2023
1/8

पाकिस्तानी लष्कराने कारगिलच्या उंच भागांवर कब्जा केला, त्यानंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन विजय सुरू केले आणि सुमारे 60 दिवसांत पाकिस्तानी सैन्याला हुसकावून लावले.
2/8

आजच्याच दिवशी भारतीय सैनिकांनी हिमालयातील उंच शिखर कारगिल हे पाकिस्तानच्या हातून परत मिळवलं होतं आणि पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव केला होता.
Published at : 26 Jul 2023 12:43 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
राजकारण
महाराष्ट्र