एक्स्प्लोर
सांगलीमध्ये घडवली 35 किलो वजनाची सोनपितळेची पालखी
Sangli : सांगलीतील दिलीप आणि चेतन ओतारी पितापुत्रांनी सोनपितळेची 35 किलोंची पालखी तयार केली आहे. पालखी दोघांना वाहून नेता येण्यासाठी कमीतकमी वजनाची असेल, याकडे लक्ष देण्यात आले आहे.
sangli news
1/10

मिरज तालुक्यातील एरंडोली येथील जान्हवीदेवीची यंदाच्या यात्रेतील नगरप्रदक्षिणा आणखी दिमाखदार होणार आहे.
2/10

गावकऱ्यांनी देवीच्या प्रवासासाठी 35 किलो वजनाची सोनपितळी पालखी बनवून घेतली आहे.
Published at : 04 Feb 2023 04:27 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























